१) विदया विनयेन शोभते
२) ग्रंथ हेच गुरु
३) वाचाल तर वाचाल;वाचाल तर टिकाल
४) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे
दुसरे स्मशानच होय.(स्वामी विवेकानंद)
५) चांगल्या पुस्तकांसारखा उत्तम मित्र
दुसरा कोणताही नाही.(लॉगफ़ेलो,थोरविचारवंत)
६) पुस्तकांचा संग्रह हेच आजच्या युगातील
विदयालय आहे.(कार्लाईल)
७) जुने कपडे वापरा, पण नवी पुस्तके खरेदी करा.
८) विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तके
शस्त्रांचे काम करतात.(सिसेरो)
९) पुस्तके म्हण्जे तुमचे मन निर्मळ
करणारा साबण आहे.(महात्मा गांधी
१०) पुस्तकेप्रेमी मनुष्य अत्यंत सुखी
व श्रीमंत असतो.
११) ग्रंथालय हेच साहित्य वस्त्रालंकाराचे
भांडार आहे.
१२) स्वर्गापेक्षा चागल्या पुस्तकांचे
मी अधिक करीन कारण पुस्तके जेथे असतील तेथे स्वर्ग निर्माण होतो..(लोकमान्य टिळक)
१३) चांगल पुस्तक हे अनेक विदयांसाठी
महान दानाचं आणि संपत्तीचं उगमस्थान असतं.
१४) विचा करुन वाचावे,अन वाचुन विचार करावा.
१५) ज्ञान हा मानवी जीवनाचा पाया आहे.
No comments:
Post a Comment